महाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई नाशिक महामार्गावर घोटी सिन्नर फाट्यावर रस्त्याचा ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका वाहनचालकांना

मुंबई नाशिक महामार्गावर घोटी सिन्नर फाट्यावर रस्त्याचा ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका वाहनचालकांना

मुंबई नाशिक महामार्गावर घोटी सिन्नर फाट्यावर रस्त्याचा ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका वाहनचालकांना पाहावयास मिळाला. या परिसरात गेल्या दोन तासांपासून वाहतूक कोंडी झाली असून महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र संबंधित ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी येथे हजार नसल्याने या वाहतूक कोंडीचा त्रास आणि मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button