बातम्यामहाराष्ट्र

मी कोणतंही वक्तव्य व्हायरल केलं नाही. मी सार्वत्रिक विषय सभेमध्ये बोललो – बच्चू कडू

मी कोणतंही वक्तव्य व्हायरल केलं नाही. मी सार्वत्रिक विषय सभेमध्ये बोललो - बच्चू कडू

-मी कोणतंही वक्तव्य व्हायरल केलं नाही. मी सार्वत्रिक विषय सभेमध्ये बोललो
-मग मीडियाने चांगले विषय का नाही घेतले माझ्या सभेमधले
-राणांचे आभार पण मानले, ते दोन पाऊलं मागे घेतले तर आम्ही पण चार पाऊलं मागे गेलो
-मी प्रकल्पाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेट घेणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button