बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना, फेरीवाल्यांना,मासेमाऱ्यांना मिळावा असा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना, फेरीवाल्यांना,मासेमाऱ्यांना मिळावा असा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांकरिता जी स्व निधीची योजनेची घोषणी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्र खुप मागे होता. महाराष्ट्राच्या फेरीवाल्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्याचा आढावा आज घेतला. या सोबत किसान क्रेडीट कार्ड च्या अंतर्गत जे मत्स्य व्यवसाय करतात त्यांना जे क्रेडीट कार्ड द्यायचे आहेत त्याचा आढावा घेतला आहे. सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना, फेरीवाल्यांना, मासे मारी करणाऱ्यांना मिळावा असा प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button