महाराष्ट्रमुंबई

विरोधात मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचा ही भाजपची प्रथा आहे – संजय राऊत

विरोधात मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचा ही भाजपची प्रथा आहे - संजय राऊत

मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का?
मी कधीच म्हटलं नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचाय
हे लोक त्याला नैनो मोर्चा म्हणत आहेत.
मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले
दोन्ही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते
त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचं कारण नाही
माझं ट्विट नीट पाहा, वाचा मी काय म्हटंलय
तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच होता
त्यानं आणि कालच्या मोर्चानंही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली आहे.
छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये.
आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत.
राज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी
जशास तसं उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवं
विरोधकांना बोलू दिलं नाही तर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही
शाहु, फुलेंचा अपमान करणा-यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे
बेळगाव मुद्यावर आजा जशास तसं उत्तर देऊ म्हणणा-यांची तोंड बंद का झाली.
आता जैसे थे परिस्थिती राहिलेली नाही.
सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलीसांना द्यावी.
विरोधात मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचा ही भाजपची प्रथा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button