बातम्यामहाराष्ट्रमुंबई
6 डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार – अजित पवार विरोधीपक्षनेते
6 डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार - अजित पवार विरोधीपक्षनेते
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. संघटनच्या बाबत चर्चा झाली आहे.महागाई,शेतकरी,बेरोजगारी मुद्दयावर मोर्चा बाबत चर्चा करणार आहे.
6 डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे.सर्व जिल्हा अध्यक्षची बैठक शेतकरी मोर्चासाठी 6 डिसेंबरला अंतिम निर्णय घेतला जाईल.
ऑन लोढा
उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा च नाव का घेतात. याचाच अर्थ काय आहे. शिवाजी महाराज यांची कोणत्याही प्रकारे तुलना होऊच शकत नाही.