बातम्यामहाराष्ट्र

सफाई कामगारांच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांचा सत्कार

सफाई कामगारांच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांचा सत्कार

नांदेड मनपातील कायम स्वच्छता कामगारांना सार्वजनिक सुटी मध्ये काम केल्याचा मोबदला देण्याचे मान्य करून त्या रक्कमे पैकी दिवाळी 2022 निमित्ताने दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले असून तसेच कंत्राटी 800 कामगारांना घरभाडे भत्ता व दिवाळी बोनस दहा हजार रुपये घंटागाडी कामगारांना कामाच्या मुल्यंकना प्रमाणे बोनस दिल्या बद्दल मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांचा नांदेड वाघाळा महानगर पालिका कामगार कर्मचारी युनियन च्या वतीने सन्मान पत्र देऊन ऋण निर्देश सोहळा साजरा करण्यात आला यावेळी पूज्य भदंन्त पय्याबोधी थेरो, माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर अब्दुल गफार, याची प्रमुख उपस्थितीत होती,महानगरपालिकेतील संपूर्ण सफाई कामगार उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन मनपा कामगार कर्मचारी युनियन चे संस्थापक अध्यक्ष काँ गणेश शिंगे यांच्या वतीने करण्यात आले होते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button