औरंगाबादक्रीडानंदुरबारनागपूरनाशिकपुणेबातम्याबीडभारतमुंबईयवतमाळलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद

सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद

नाशिक –

On नितेश राणे
-आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ आहे.
नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही
-तो व्हिडिओ जुना आहे..
-विचारांचं खंडन मंडन करावं लागतं .
-त्यांचा अभ्यास कमी आहे.
-मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहे.
-गृह मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहे..
-एकाच पक्षाचे असल्या सारखे ते वागतात
-एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो.
-मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही
-राज्यपाल भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याचा आरोप..
-रामदेव बाबा यांच्यासोबत अमृता वहिनी होत्या, त्या काहीही बोलल्या नाही .
मी असते तर तिथेच खडसावले असते
-काही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहे..
-त्यांची मागणी पूर्ण होणार नाही..
ही भाजपची पिलावळ आहे..

On नाशिक अत्याचार
-गृह मंत्री म्हणून फडणवीस कुचकामी
सगळे खाते फडणवीस यांच्याकडे आहे, याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का,
-देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहे का,
देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष हटत आहे

On चित्रा वाघ
-एकेकाळी चपला मारण्याची भाषा करणारे माणसं, आता गळाभेट घेत आहे
-फक्त स्वतःच्या राजकीय आकांक्षेसाठी पूजा चव्हाण हीचा विषय मांडला
-पत्रकारांवार भडकून तुम्ही सत्तेचा माज दाखवत आहे
-ज्या क्षणी त्या भाजपचा राजीनामा देतील, तेव्हा मी बहीण म्हणून उभी राहील

On अब्दुल सत्तार
-अब्दुल सत्तार प्रचंड खोटं बोलतात
-त्यांचं इमान कोणत्याच पक्षासोबत नाही
-त्यांनी स्वतःच्या मतदार संघात असंस्कृत पणाचा कळस गाठला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button