बातम्यामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेस चे अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालणार नाहीत अशी अपेक्षा – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

काँग्रेस चे अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालणार नाहीत अशी अपेक्षा - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

हिमाचल प्रदेश दिवस नवी मुंबईत साजरा केला त्या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हजर.
भारत जोडो यात्रेत तुकडे तुकडे गँग सामील झाली आहे.
राहुल गांधी हिमाचल प्रदेश निवडणुकीपासून दूर ठेवले गेले आहे का ?
जगातले सर्वात लोकप्रिय नेता नरेंद्र मोदी असून, कोविड काळात देशाला बाहेर काढले
80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले.
काँग्रेस च्या काळात पंतप्रधान रिमोट कंट्रोल ने चालत होते.
आशा आहे की नवीन अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालणार नाहीत

हिमाचल प्रदेश चे लोक भोळे आहेत,त्यात मेहनती आणि इमानदार पण आहेत

राज्यात उत्तम हिमाचल प्रदेश भवन बनावे म्हणून राज्य सरकरायला माझी विनंती आहे

इथे पर्याय खूप आहेत,त्यामुळे हिमाचल प्रदेश सोबत जोडले जावे म्हणून आमचे प्रयत्न असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button