बातम्यामहाराष्ट्र
Trending

भारत कॉटन जिनिंग मध्ये सोयाबीन हरभरा खरेदीला सुरूवात

भारत कॉटन जिनिंग मध्ये सोयाबीन हरभरा खरेदीला सुरूवात

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मार्केट कमिटी संचालक चेअरमन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन, हरभरा खरेदी करत असताना या मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांना प्लेट काट्यावर वजन होताच दहा ते पंधरा मिनिटांत पैसे दिले जातात. दोन किलोच कट्टी घेतली जाते या मार्केट कमिटी वर विश्वास ठेवून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन, हरभरा या मार्केट कमिटी मध्ये विकण्यास आणावा प्लेट वजन काटा करून घेतले जातील असे आव्हान शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेत आहोत अशी प्रतिक्रिया माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button