बीड –
दिवाळी पाडव्यानिमित्त बीड मधील मोबाईल मार्केटमध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळालं. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त दिवाळी साजरी होत आहे. आणि याच निमित्त मोबाईल सह इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेण्यासाठी बीडकरांनी गर्दी केलीय. यावर्षी मोबाईल विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ झालीय. तर फ्लॅगशीप फोनच्या मागणीत वाढ झाल्याचं व्यापाऱ्याने सांगितले आहे.