महाराष्ट्रमुंबई

शरद पवार यांच्या जीवनावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह सादर करण्यात आला

 अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या गेल्या दोन दशकांतील जीवनावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह त्यांना सादर करण्यात आला

मुंबई :  अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या गेल्या दोन दशकांतील जीवनावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह त्यांना सादर करण्यात आला.यशवंतराव चव्हाण केंद्राच्या मुख्य सभागृहात समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय
यावेळी मनपा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी ताई जाधव, माजी नगरसेविका मनीषा ताई रहाटे, सचिव रविंद्र जैस्वाल (रवी सेठ) यांच्यासह हजारो मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button