क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

कल्याण मधील धक्कादायक घटना ; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा चिरून हत्या

कल्याण मधील धक्कादायक घटना ; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा चिरून हत्या

आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एक नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळाचिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत दोन संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हे दोघे अल्पवयीन असून फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button