बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

उद्धवसाहेब ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले व्यंगचित्रकार महेंद्र पंडितच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज व्यंगचित्रकार महेंद्र पंडित यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवरील wow Thackeray या पुस्तकाचे प्रकाशन शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थाळावर करण्यात आले. या प्रसंगी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्त ठाकरे , शिवसेना नेते संजय राऊत , ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव , हेमंत देसाई ,महेंद्र पंडित , शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button