बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी यांनी प्रायश्चित्त यात्रा काढुन काशीला जाऊन स्नान करावे – सदाभाऊ खोत

राहुल गांधी यांनी प्रायश्चित्त यात्रा काढुन काशीला जाऊन स्नान करावे - सदाभाऊ खोत

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने नांदेड डेपो येथे नंदू पाटील बेंद्रीकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाप्रसंगी सदाभाऊ खोत म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांच्या जे काही प्रलंबित मागणे आहेत ते आम्ही शासन दरबारी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची आम्ही राज्यकारणीकारी बैठक घेणार असून सातवा वेतन आयोग लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा प्रायश्चित्त यात्रा काढावी व काशीला जाऊन स्नान करावे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button