बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

गुरुदास कामत यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्या पाचव्या पुण्यतिथि निमित्त अंधेरी पश्चिम येथील बॉम्बे ग्रज्यूएट फोरमच्या डीएन नगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गुरुदास कामत यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यसमिती सदस्य चंद्रकांत हंडोरे, महाराष्ट्र काँग्रेस के कोषाध्यक्षडॉ अमरजीतसिंह मनहास, काँग्रेस सचिव महेश मलिक, पूर्व मंत्री असलम शेख, बलदेव खोसा, अशोक जाधव, अनिल गलगली, राजेश शर्मा, शरीफ खान, एड धर्मेश व्यास, समीर देसाई, भावना जैन आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button