बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त……………….

ठाणे महानगरपालिका, ठाणे
दिनांक 01/07/2023
विजय कुमार यादव.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने “माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना उपायुक्त मुख्यालय जी.जी. गोदेपुरे, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर (प्र) व महापालिकेचे कर्मचारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button