बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सर्वांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

मुंबई,

दि. २८ जून –

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना तसेच राज्यातील जनतेला ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याग आणि समर्पणाचं प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येणारी ठरो. समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button