बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

चांदिवली विधान सभा मतदार संघातील काजूपाडा घास कंपाऊंड येथील केके तिवारी नगर येथे उपयुक्त युवा समाजसेवा संस्था आणि जीसीडी फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबू बत्तेली, एड.कैलास आगवणे, अजीज खान, रियाझ मुल्ला, सुभाष गायकवाड, मोहसिन शेख, मनोज म्हपंकर, इस्रार अहमद, सचिन उतेकर, शान मोहम्मद, असफाक शेख, मुश्ताक शेख, खुददुस शेख, नूरहूदा मलिक, इम्तियाज अहमद, इम्रान खुददुस शेख, साबीर अली उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button