बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महानगरपालिका एल विभागाच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेड चा मोर्चा

महानगरपालिका एल विभागाच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेड चा मोर्चा

साकिनाका येथील असल्फा मोहिली व्हिलेज या परिसरातील जागा हिंदू स्मशान भुमी,गार्डन, मनोरंजन पार्क ,बस डेपो या करिता जागा राखीव ठेवण्यात आली आहे परंतु याठिकाणी या कुठल्याही सुविधा उपलब्ध न झाल्याने आज कुर्ला एल पालिका कार्यलयावर संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी सेवा संस्था यांनी आक्रमक भूमिका घेत धडक मोर्चे काढला व या संबंधी अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी या मोर्चात पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button