बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

कुर्ल्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याची सांगता झाली

छत्रपती संभाजी महाराज जयंती अंतर्गत शूर संभाजी क्रीडा मंडळातर्फे कुर्ला पश्चिम येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवशंभू व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.नितेश राजहंस सिंग, अनिल गलगली, अजय शुक्ला, उमेश मोरे, भालचंद्र हेमजी, राजेंद्र नानोजकर, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button