बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

अनिल गलगली सन्मान महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

अर्थ’ या संस्थेतर्फे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक क्षेत्र श्रेणीत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सन्मान महाराष्ट्र पुरस्काराने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे यांनी सन्मानित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button