करमणूकनाशिकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

मानव धर्माचरण समितीने संतोष सिंग यांचा सत्कार केला

मुंबई महानगरातील आध्यात्मिक संस्था मानव धर्माचरण समितीने उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर.एन.सिंग यांचा शाल श्रीमद्भगवद्गीता देऊन सत्कार केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास तिवारी (विद्रोही महाराज), भाजपचे मुंबई उपाध्यक्ष अमरजित सिंग, भाजपचे माजी नगरसेवक सीताराम तिवारी, भाजप नेते अजय सिंग, अनिल मिश्रा आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button