महाराष्ट्रमुंबई
Trending

ठाण्यात समाज सेवकाचे टोईग व्हॅन खाली झोपून आंदोलन

ठाण्यात समाज सेवकाचे टोईग व्हॅन खाली झोपून आंदोलन

गेले दोन वर्ष सुरू असलेली टोईग व्हॅन वाहतूक शाखेने काही दिवसांपासून सुरू केली असून याला वीवीध क्षेत्रातून विरोधात होत आहे. एकीकडे टोईग व्हॅन सुरू केली असून दुसरी कडे कोणत्याही प्रकारे शहर पार्किंग सुवीधा ऊपलब्ध केल्या गेल्या नाहीत. यातच पुर्वी पी १ पी २ पार्किंग करणाऱ्यांची पद्धत देखील बंद केली आहे. याच त्रासाला कंटाळून वारंवार पत्र व्यवहार करून देखील वाहतूक शाखा काहीच उत्तर देत नाहीत. याचा निषेध करत आज संगम डोंगरे या समाज सेवकाने चक्क टोईग व्हॅन खाली झोपत नौपाड्यातील मुख्य चौकात आंदोलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button