करमणूकनागपूरबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत – संजय राऊत

योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत - संजय राऊत

मुंबई –

योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत.
आमच्याकडचे उद्योग ओरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे.
मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर आश्चर्यकारक आहे.
गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी ?

राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी आले आहात
दाओस मध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिकडे रोड शो करणार आहात का
राजकीय उद्योग इथे नका करू.

मुंबईतून फिल्मसिटी घेऊन जाणार आहात का लोक तर इथे काम करतात.
माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा अरे बापरे मोठा अनुबॉम्बचं पडला असं वाटत आहे.
त्यांची कसली रणणीती, खोके,पेट्या वाली त्यांना रणणीती काय माहित.
लोक ठरवतील रणणीती म्हणजे काय

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button