महाराष्ट्रमुंबई
Trending
मुंबई गुन्हे शाखा 10 ने 80 लाखांच्या बनावट नोटांसह एका आरोपीला अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखा 10 ने 80 लाखांच्या बनावट नोटांसह एका आरोपीला अटक केली आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई
————————–
पवई परिसरात काही व्यक्ती बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 10 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सौजन्या पाटील नावाच्या आरोपीला 80 लाखाच्या बनावट नोटांसह अटक केली आहेत.
मुंबई गुन्हे शाखा 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी सांगितले की, अटक आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला 4 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.