नागपूरमहाराष्ट्र
Trending

संजय राऊत यांचं नाणं आता जुनं झालं आहे, ते काही आता वाजणार नाही – भरत गोगवले

संजय राऊत यांचं नाणं आता जुनं झालं आहे, ते काही आता वाजणार नाही - भरत गोगवले

मुख्यमंत्री दिल्ली वारी
– दिल्ली ला जाणे म्हणजे झुकायला जाणे असते काय, ते (भास्कर जाधव) उद्धव ठाकरे यांच्यापुढे मुजरा करतात ते काय दिसत नाही का, मुख्यमंत्री दिल्लीत महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मार्गी लावायला जातात.

संजय राऊत गौप्यस्फोट
संजय राऊत यांचं नाणं आता जुनं झालं आहे, ते आता काही वाजणार नाही, त्यांनी काहीही गौप्यस्फोट केला तरी आम्ही तयार आहोत, आमची टीम तयार आहे, आम्ही त्यांनी प्रतिउत्तर देऊ.

– एकाच हॉटेल मध्ये असलो तरी आम्ही आता वेगळे झालो आहोत, एका हॉटेल मध्ये, विमानात आलो म्हणजे काही होत नाही, जय महाराष्ट्र मात्र करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button