नागपूरमहाराष्ट्र
Trending

महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमावादावर गांभीर्याने पाहिले नाही – माजी मंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमावादावर गांभीर्याने पाहिले नाही - माजी मंत्री अशोक चव्हाण

कर्नाटक सरकारचा खुलासा फेक अकाउंट असल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला

महाराष्ट्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही

फेक ट्विटर अकाउंट चा दावा करत असले तर हे अधिकृत अकाउंट आहे

अधिकृत ट्विटर हँडल वरून केलेलं कायम असून,अजून ही ट्विट कायम.

लोकांचा गैरसमज तयार करणारी विधाने.

कर्नाटक सरकारच्या विधानाचे निषेध व्यक्त करत आहे

अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचा विषय आहे,लोकांच्या भावना व्यक्त करत असताना असे रोखणे योग्य नाही

दोन्ही राज्यांनी सबुरीने घ्यावे

हे अकाउंट फेक आहे तर डिलीट का नाही केले ?

हे अकाउंट फेक आहे तर डिलीट का नाही केले ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button