महाराष्ट्रमुंबई
Trending

आवाज करणाऱ्या सायलेन्सर वर फिरवला जेसीबी

आवाज करणाऱ्या सायलेन्सर वर फिरवला जेसीबी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पनवेल वाहतूक पोलीसांच्या मार्फत कारवाई करून जप्त केलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण करणारे सायलेंसर आज पनवेल जेसीबी फिरवून नष्ट करण्यात आले.वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेले आणि गाड्यांना माॅडिफाय करून वापरलेले 47 सायलेन्सर कोर्टाच्या आदेशाने आज नष्ट करण्यात आले असून,यापुढे जर कुणी ध्वनी प्रदुषण करणारे आही नागरिकांना नाहक त्रास देणार असे सायलेन्सर वापरणार असेल,तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा संदेश यावेळी पोलिसांनी दिला,यावेळी लाखो रुपये किमतीचे माॅडिफाय सायलेंसर जेसीबी च्या साह्याने नष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button