बातम्यामुंबई
Trending

शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीकविमा कंपनी धोरणाविरोधात ठाकरे गट आक्रमक

शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीकविमा कंपनी धोरणाविरोधात ठाकरे गट आक्रमक

शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीकविमा कंपनी धोरणाविरोधात शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक झाले असून आज गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंबादास दानवे यांच्या सह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवेयांच्यासह कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button