महाराष्ट्रमुंबई
Trending

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करेल याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरु – संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करेल याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरु - संजय राऊत

शिवसैनिकांच्या भेटी घेणार. नाशिक उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहे
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद आहे बुलढाणा जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद
४० खोके आमदार गेले असले तरी जनता आमच्या सोबत आहे.
खोके सरकार आणि राज्यपाल ह्यांच्यात कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू आहे.
कोन बनेगा करोडपती प्रमाणे दिल्लीने सांगितले म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान केला आहे .
राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्तीसोबत करता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करेल याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत जा ठराव मंजूर करा हे मुग गिळुन महाराजांचा अपमान सहन करता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच उत्तर मिळणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button