महाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई हून मनसैनिक राहुल गांधी यांच्या शेगाव सभेच्या दिशेने होणार रवाना

मुंबई हून मनसैनिक राहुल गांधी यांच्या शेगाव सभेच्या दिशेने होणार रवाना

मुंबई हून ठाणे, ठाण्याहून भिवंडी, नाशिक करत पुढे गाठणार शेगाव.
उद्याची राहुल गांधींची सभा ऐतिहासिक ठरेल मनसेचा इशारा.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना आम्ही चोख उत्तर देणार.
आमच्या अविनाशने मोठ्या मोठ्या लोकांचे माज उतरवले आहेत, त्यामुळे त्याला देखील घेऊन जात आहोत.
पोलिसांनी त्यांचे काम करावे, आम्ही आमचे काम करणार.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्रातले नेते चालत आहेत, अश्या लोकांना आमचे कार्यकर्ते म्हणतात, अश्या लोकांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, (आदित्य ठाकरे वर )
संजय राऊत आहेत कोण ? त्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही, आधी त्यांनी निषेध व्यक्त करावा, ते करू शकत नाहीत म्हणून असे सगळे बोलत आहेत.
सावरकर किती वर्ष तुरुंगात होते आणि नेहरू किती वर्ष होते, हा इतिहास आहे, सर्वांना माहीत आहे.
महाराष्ट्रात यात्रा काढायची असेल तर काढा पण असे वक्तव्य करणार असाल तर तुमची जागा जेल मध्ये असेल.
मनसे नेते आणि पदाधिकारी ठाण्यातून शेगाव येथे निघत आहेत.
मनसैनिक भिवंडीच्या दिशेने रवाना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button