बातम्यामहाराष्ट्र
Trending

नथुराम गोडसे यांचं समर्थन करणारे गुन्हेगारच

नथुराम गोडसे यांचं समर्थन करणारे गुन्हेगारच

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसचे सर्वच नेते शेगाव मध्ये आता तळ ठोकून आहेत. या यात्रेदरम्यान आज गाजत असलेला नथुराम गोडसेच्या प्रयोगावरून त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नथुराम गोडसे हा हत्याराच आहे त्यांच समर्थन करणारे गुन्हेगारच असल्याचं चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत हंडोरे, माजी सामाजिक न्याय मंत्री

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button