बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या कडून दादर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी

उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या कडून दादर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृतीस्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री रोजगार हमी उपक्रमांतर्गत वाहनांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून 50 हून अधिक टेम्पो दाखल झालेले आहेत. त्यावर देखील मुख्यमंत्री रोजगार हमीचे फलक झळकत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button