बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण होणार आहेत. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांच्या मनात उत्साह आहे. प्रतापगडाजवळ राहणाऱ्या संस्थांनी छत्रपती शिवाजी महारांजांनी अफजल खानाचा वध करुन त्याचे काथळा काढले होते. त्या प्रसंगाचे स्मारक बनवावे. पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळेल. अशी मागणी करुन पत्र पाठवले. डी.पी.आर डिपार्टमेंट कडुन प्रस्ताव आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हा प्रस्ताव मांडणार. त्यानुसार कॅबिनेटला जाऊन कामाची सुरुवात करु.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button