बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

पेण अर्बन बँकेच्या खातेदाराचे पैसे मिळवून देणार- किरीट सोमय्या

पेण अर्बन बँकेच्या खातेदाराचे पैसे मिळवून देणार- किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार आणि बेंकेत जाऊन प्रशासनाबरोबर चर्चा केली.मागील 12 वर्षापासून बॅक बंद असून अनेक ठेवीदारांचे पैसे अटकून पडले आहेत,तर ज्या बोगस लोन धारकांनी पैसे घेतले आहेत,त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही.त्यामुळे खातेदार प्रचंड संकटात सापडला आहे,आज त्याच अनुषंगाने सोमय्या यांनी प्रशासनाशी चर्चा करून यावर तोडगा कसा काढता येईल आणि खातेदारांना आपले पैसे परत मिळणार याबाबत काही सूचना केल्या तर आपण केंद्र आणि राज्य सरकार कडून लागेल तो मदत करून देणार तर छोट्या खातेदारांना पहिल्यांदा पैसे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले असून ते लवकर मिळणार असल्याचे सांगितले..

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button