क्राईमनागपूर
Trending

शहरात एकाच दिवशी दोन हत्या

शहरात एकाच दिवशी दोन हत्या

रविवारी रात्री नागपुरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्या ची घटना घडली .पाचपवली परिसरात जुन्या वादातून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे इमानवाडा हद्दीत शुल्लक कारणा वरून हत्या केली.पाचपवली हद्दीतील लष्करी बाग या परिसरात रोहन बिहाडे याची हत्या जुन्या वादातून झाली या हत्येत पोलिसांनी तीन आरोपीना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.

सचिन थोरबोले ,ACP पाचपावली

– इमानवाडा हद्दीतील सरदार वल्लभभाई पटेल चौकाच्या बाजूला पडक्या इमारतीत मिस्त्रीचा काम करणारे काही मित्र राहत होते त्यांच्यात शुल्लक कारणा वरून वाद झाल्याने दोन मित्राने आपल्या सबोत राहणाऱ्या रामसिंग ठाकूर याची हत्या करून त्याचा मृदेहला कोरड्या विहरित टाकून दोन्ही आरोपी पसार झाले. इमानवाडा पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास करीत आहे.

राजकमल वाघमारे,पीआई इमानवाडा पोलीस स्टेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button