बातम्यामहाराष्ट्रमुंबई
मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक
मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी पासून मुंब्रा मधील अमृत नगर, गुलाब पार्क, कौसा या परिसरात राष्ट्रवादी कडून दुकाने आणि बाजारपेठ बंद करण्यात आली आहेत.