करमणूकनागपूरनागपूरनाशिकबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळलाईफस्टाईलसोलापूर
Trending

उध्दव ठाकरे यांची शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी जी काही माझ्यावर जवाबादारी असेल ती मी पार पाडेन – अमोल कीर्तीकर

उध्दव ठाकरे यांची शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी जी काही माझ्यावर जवाबादारी असेल ती मी पार पाडेन - अमोल कीर्तीकर

मुंबई –

उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे आणि आज ही करत आहे आणि भविष्यात सुध्दा सोबत काम करणार.

– गजानन कीर्तीकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
– मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहुन काम करणार हा माझा निर्णय मी गजानन किर्तीकर यांना सांगितला आहे.
– उध्दव ठाकरे यांची शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी जी काही माझ्यावर जवाबादारी असेल ती मी पार पाडेन.
– प्रत्येकाची वैयक्तिक मत असतात.
– गजानन कीर्तीकर यांच्या निर्णय हा आमच्यासाठी दुर्दैवी आहे.
– अमोल कीर्तीकर आमच्यासोबत आहेत याचा आनंद आहे.
-महाराष्ट्रामध्ये मध्यावती ची तयारी सुरु झालेली आहे.
– जे म्हणत आहेत की आमच्या सोबत सगळे आहेत त्यांच्या गटात फुट पडणार आहे.

अमोल कीर्तीकर
संजय राऊत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button