दोन्ही गट एकत्र येणार हे मी सांगू शकत नाही,मात्र एकत्र यावे ही राज्याच्या जनतेची ईच्छा.
नवी मुंबईतील लवकरच मराठी भाषा भवन उभे राहणार.
अमोल किर्तीकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे षड्यंत्र ओळखून सर्व शिवसैनिक बाहेर पडून बाळासाहेबांच्या विचारासोबत येतील.
मंत्री दीपक केसरकर नवी मुंबईतील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना सांगितले.