महाराष्ट्रमुंबई
या सरकारने ऐतिहासिक क्षण सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवायला दिला – आ. नितेश राणे
या सरकारने ऐतिहासिक क्षण सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवायला दिला - आ. नितेश राणे
आज शिवप्रताप दिवसाच्या निमित्ताने वर्षानुवर्ष जे प्रत्येक शिवप्रेमींची मागणी होती की, प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजलखानाचे थडग आहे.त्या थडगाच्या अवतीभवती जे अतिक्रमण उभं केलं आहे. ते हटवण्यात यावं.असा निर्णय हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टाने दिलेला पण कोणतेही सरकार निर्णय द्यायला हिम्मत करत नव्हतं. पण आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सराकार आहे. त्या सरकारने आज ऐतिहासिक क्षण सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवायला दिला आहे.