बातम्यामहाराष्ट्र
सन्मान अजित दादांच्या बहिनीचाच नाही तर राज्यातील सर्व महिलांचा झाला पाहिजे – चित्रा वाघ
सन्मान अजित दादांच्या बहिनीचाच नाही तर राज्यातील सर्व महिलांचा झाला पाहिजे - चित्रा वाघ
अजित दादा हे आमच्यासाठी आदरणीय स्थान आहेत आणि त्यांना माहिती आहे, सन्मान फक्त त्यांच्या बहिणीचा नाही तर राज्यातील प्रत्येक महिलांचा झाला पाहिजे ,त्यामुळेच ते अब्दुल सत्तार यांनी टीका केलेल्या प्रकरणावर बोलले नाही मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे त्यांची काम करण्याची स्टाईल मला माहिती आहे , ते जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांच्या साठी आमच्याकडे हायरिस्पेक्ट आहे असे भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ हे वाशिम येथे आल्या असता पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.