बातम्यामहाराष्ट्रसोलापूर
Trending

सोलापूर – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

सोलापूर - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि उत्तर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पवार यांच्यात वादावादी

– दोन्ही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर घावत जात झटापटी झाल्याची माहिती

– कालच्या बैठकीत झालेल्या वादावादीचा जाब विचारत आज झाली वादावादी

– वादावादीनंतर पोलिसांसमोरही झाली वादावादी

– ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या उपस्थितीत सुरू होती शासकीय विश्रामगृहात बैठक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button