बातम्यामहाराष्ट्रसोलापूर
Trending

सोलापुरातील सर्वच चित्रपटगृहातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो संभाजी ब्रिगेडने पाडले बंद

सोलापुरातील सर्वच चित्रपटगृहातील 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो संभाजी ब्रिगेडने पाडले बंद

संभाजीराजे छत्रपती यांनी ऐतिहासीक चित्रपटांची मोडतोड करून चुकीचा इतिहास दाखवला जातोय अशी भूमिका घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे मैदानात उतरली आहे.
सोलापूर शहरात सुरु असणाऱ्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे सर्वच शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत.
शहरातील इ स्क्वेअर,कार्णीवल, उमा मंदिर चित्रपट गृहात सुरु असणारे सर्वच शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत.
त्यासोबतच चित्रपटगृहावर लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स ही खाली उठरावण्यात आले आहेत.
दरम्यान,चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन यापुढून असे चित्रपट नदाखवण्याची विनंती केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button