औरंगाबादबातम्यामहाराष्ट्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात – चंद्रकांत खैरे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात - चंद्रकांत खैरे
अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलीय. अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही असेही खैरे म्हणाले.