बातम्यामहाराष्ट्र
Trending
अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे – मंत्री दिपक केसरकर
अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे - मंत्री दिपक केसरकर
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.