बातम्यामहाराष्ट्र
दापोली पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा : कलम: 420,34 IPC
दापोली पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा : कलम: 420,34 IPC
फिर्यादी :रुपा मोघा दिघे, BDO, दापोली, रत्नागिरी
आरोपी : 1) अँड. अनिल दत्तात्रय परब
2)सुरेश शंकर तुपे, तत्कालीन सरपंच, मुरुड
3) अनंत कोळी, तत्कालीन ग्रामसेवक.
तक्रार (थोडक्यात) : इमारत पूर्ण होण्याआधीच करआकारणी ती पूर्ण असल्याचे भासवून केली व ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केली.