बातम्यामहाराष्ट्र
Trending

अकोल्यात बाळासाहेबांचे कट्टर समर्थक असलेले मुरली चहावाला यांची आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट

अकोल्यात बाळासाहेबांचे कट्टर समर्थक असलेले मुरली चहावाला यांची आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट

मुरलीधर सुर्वे हे गेला 25 वर्षापासून चहाचे दुकान चालवत असून बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. मुरलीधर हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी आतुर होते. आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याने जन्माचे सार्थक झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मी वेळोवेळी जन्म घ्यावा आणि ठाकरे कुटुंबियांच्या कामी पडावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे मुरलीधर सुर्वे यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button