बातम्यामहाराष्ट्र

विविध मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांचे मशाल आंदोलन

विविध मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांचे मशाल आंदोलन

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना अटक करण्यात यावी, सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी.. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कचेरीसमोर मशाल आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button