बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

आम आदमी पार्टीचे नेते प्रभु पांडे यांची पत्रकार परिषद

आम आदमी पार्टीचे नेते प्रभु पांडे यांची पत्रकार परिषद

भारताला संपूर्ण जगामध्ये सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था बनवण्याकरिता तसेच सर्वोत्तम चांगलं देश होण्याकरिता पाच मुद्द्यांवर जर चांगल्या प्रकारे काम करण्यात आले तर भारत इतर देशाच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट होऊ शकतो आरोग्य शिक्षण बेरोजगारी महिला सुरक्षा शेतकरी या पाच मुद्द्यांवर जर चांगल्या प्रकारे काम करण्यात आले तर भारत एक नंबरचा देश म्हणून राष्ट्रीय पातळीवर समोर येऊ शकतो असे आपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभू पांडे यांनी म्हटले आहे.

BYTE : आप नेते प्रभु पांडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button