बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांनी सिन्नरच्या नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी….

आदित्य ठाकरे यांनी सिन्नरच्या नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी....

आज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला आहे. नाशिक मधील सिन्नर परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाची पाहणी केली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे प्रशासनाला तातडीने मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन देऊन उद्धव साहेबांनी फक्त आम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी पाठवलं आहे असे म्हणत यावेळी शिंदेंना देखील टोला  लगावला आहे . आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की त्यांनी खोके फक्त त्यांच्याजवळ ठेवले आहेत मदतीला दिलेले नाहीत पण आम्हाला राजकारण करायचं नाही ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आम्ही यावर  विधानसभेत आवाज उठवू  अस देखील शेतकऱ्यांशी बोलताना सांगितलं आहे.  तर आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना माध्यमांशी देखील संवाद साधला आहे.

बाईट:  आदित्य ठाकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button